आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पुणे:-जागतिक महिला दिन निमित्त दिव्यांग नागरीकतर्फे महिला अभियंताचा सन्मान
प्रतिनिधी रफिक शेख पुणे:-9021132121

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
जागतिक महिला दिन निमित्त दिव्यांग नागरीकतर्फे महिला अभियंताचा सन्मान
पुणे, दि. 9.3.23 (रफिक शेख) :जागतिक महिला दिन निमित्त आज सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मैथिली झांजूर्णे यांचा शासकीय दिव्यांग कल्याण व पुनर्वसन समिती चे विशेष सदस्य रफीक खान यांच्या
हस्ते मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला.यावेळी पॅरा टार्गेट शुटिंग चे उपाध्यक्ष संतोष गाडे ही उपस्थित होते.