आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-परि.डीएसपी संतोष खाडे पुढील प्रशिक्षणासाठी रवाना …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )
परि.डीएसपी संतोष खाडे पुढील प्रशिक्षणासाठी रवाना …..

श्रीरामपुर ( प्रतिनिधी ) नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री . सोमनाथ घार्गे यांच्या विशेष पथकाचे प्रमुख परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे हे पुढील प्रशिक्षणा करतात रवाना झाले आहेत
दरम्यान पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे नेतृत्व करत असतांना संतोष खाडे यांनी अनेक व्यवसायांवर कारवाई करत चांगलाच प्रकाशझोत मिळवला होता . जिल्हातला त्यांचा परिविक्षाधीन काळ संपल्यामुळे त्यांना पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घार्गे यांनी पुष्पगुच्छ व शाल देवून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या यावेळी नगर विभागाचे उप्पर पोलीस अधीक्षक श्री वैभव कलूबर्मे व श्रीरामपुर विभागाचे उप्पर पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ वाकचौरे हे उपस्थित होते.




