श्रीरामपूर:-दुध भेसळखोरांची गय केली जाणार नाशिक lG डॉ .बी .जी . शेखर पाटील यांचा श्रीरामपुरात इशारा …..
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
दुध भेसळखोरांची गय केली जाणार नाशिक lG डॉ .बी .जी . शेखर पाटील यांचा श्रीरामपुरात इशारा …..
श्रीरामपुर ( Rps स्टॉर न्युज प्रतिनिधी ) – राज्यातील दुध उत्पादन आणि संकलन याच्यात मोठी तफावत असल्याने मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या दुध भेसळीबाबत जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त केलेली आहे शिवाय दुध भेसळीमुळे कॅन्सरच्या रुण्यातही मोठ्या संख्येने वाढ होत आहे . त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत दुध भेसळखोरांची गय केली जाणार नाही . असा इशारा नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक श्री .बी .जी शेखर पाटील यांनी भेसळखोरांना ईशारा दिला आहे श्रीरामपुर शहर पोलीस कार्यालयांचे परीक्षण करण्यासाठी श्रीरामपुरात आलेले असताना . त्यांनी हा इशारा दिला . यावेळी नगर जिल्हाचे SP श्री राकेश ओला योच्यासह इतर पोलीस अधिकारी देखील उपापस्थित होते
श्रीरामपुरात 14 -15 वर्षापुर्वी श्रीरामपुर विभागाचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक श्री सुनील कडासने योनी दुध भेसळीचे मोठे रॅकेट उघडकीस आणाले होते



