ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

आळंदी:-24 डिसेंबरला आळंदीत मुख्यामंत्री एकनाथ शिंदे . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार सुतार समाज महामेळावा.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

24 डिसेंबरला आळंदीत मुख्यामंत्री एकनाथ शिंदे . उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणार सुतार समाज महामेळावा.

तमाम सुतार समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे

( Rps स्टार न्यूज प्रतिनिधी ) येत्या २४ डिसेंबर 2023 रोजी देवाची आळंदी येथे सुतार समाजाचा महामेळावा आयोजित करण्यात आला असून . या मेळाव्यात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस . ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन गृहनिर्माण मंत्री अतुल सावे . उद्योग मंत्री उदय सामंत यांच्यासह समाजाचे आ . संजय रायमुलकर उपस्थित राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीचे कार्यकारी संचालक विधानंद मानकर यांनी दिली

२४ डिसेंबर २०२३ रोजी श्री क्षेत्र आळंदी देवाची येथे संपत्र होत असाणाऱ्या महामेळाव्यात आपल्या सर्वांच्या सहकार्याने व आशिर्वादाने उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे . सदर मेळाव्यास आपण बरेच मान्यवरांना मा आमदार समाज नेते डॉ संजय रायमुलकर साहेब यांच्या माध्यमातून नागपुर येथे जाकून प्रत्यक्ष नियत्रंन पत्र देवून आमंत्रित करण्यात आले असल्याची माहिती मानकर यांनी दिली
रविवार दिनांक २४ डिसेंबर 2023 रोजी सकाळी ९ वाजता फु तवाले धर्मशाळा 332 प्रदक्षिणा रोड . संत आळंदी देवाची . पुणे येथे सुतार समाज महामेळावा आयोजित करण्यात आला असून या महामेळाव्यास राज्यातील प्रत्येक घराघरांतून सुतार समाजातील बंधु भगिनींनी आवर्जून हजर राहावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय सामितीचे कार्यकरी संचालक विघानंद मानकर यांनी केले आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button