ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-निर्मळ पिंपरी गावात जे गुन्हे दाखल झाले त्याविरोधात एस.सी.,एस.टी.,मराठा,किव्हा इतर सर्व धर्माचे बांधव एकत्र येत आज रस्ता रोको आंदोलन.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

आज निर्मळ पिंपरी गावात जे गुन्हे दाखल झाले आहेत बांधवांवर.त्याविरोधात एस.सी.,एस.टी.,मराठा,किव्हा इतर सर्व धर्माचे बांधव एकत्र येत आज रस्ता रोको आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी सर्व धर्माच्या महिलांनी जे खोटे गुन्हे दाखल झाले आहेत.त्याविषयी मीडिया समोर बोलताना सर्व महिलांच्या डोळ्यात अश्रू आले.मीडिया समोरच महिला अक्षरशः ढसढसा रडताना दिसून आल्या.बोलताना महिलानी त्यांना गावात कशा प्रकारे त्रास दोन कुटुंबांने दिला याबाबत सर्व हकीकत सांगताना डोळे अश्रूंनी भरलेले आपल्याला दिसून येतील.या रस्ता रोको प्रसंगी सर्व धर्माच्या समाज बांधवांनी सर्व गाव एक आहोत हा संदेश महाराष्ट्राला दिला.त्याचप्रमाणे छगन भुजबळ यांनी इंदापूर येथील सभेत दलित हा शब्द प्रयोग करून दोन समाजात भांडण लावण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ऍट्रॉसिटी गुन्हा नोंदविण्यासाठी निवेदन देण्यात आले. त्या गावातील सर्व समाजाचे बांधव एकत्र आनंदाने राहतात.कोण्या एकाच्या चुकीमुळे गावात कोणतेही दोन समाजात तेढ निर्माण झालेला आपल्याला दिसून येत नाही.मग या प्रकरणात जातीयवाद आलाच कुठून. आजही तेथे एकोप्याचे दर्शन आपल्याला बघायला मिळू शकते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button