कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-उसतोडणी करतांना बिबट्याचे ०४ बछडे आढळले.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
उसतोडणी करतांना बिबट्याचे ०४ बछडे आढळले.
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) राहुरी – राहुरी तालुक्यातील जोगेश्वरी आखाडा येथील श्री विठ्ठल शेटे यांच्या शेतामध्ये ऊस तोडणी चालु असताना ऊसतोड करणाऱ्या कामगारांना बिबट्यांचे04 छोटे बछडे आढळून आले . याची माहिती त्यांनी श्री. शेटे यांना दिली.
त्यानंतर तात्काळ वन विभागाला पाचरन करण्यात आले . वन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी येऊन या चार छोट्या बिबट्यांना सुराक्षेतरीत्या ताब्यात घेतले आहे . यावेळी स्थानिकांनी व शेतकर्यांनी बिबट्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी केली आहे.