आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहाता – सम्यक फाउंडेशन प्रणित शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस तर्फे राहता तहसीलवर विविध मागण्यासाठी मोर्चा.

पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

सम्यक फाउंडेशन प्रणित शालेय पोषण आहार स्वयंपाकी व मदतनीस संघटना यांच्यातर्फे आज राहाता तहसील कार्यालय येथे तहसीलदार यांना विविध मागण्यासाठी मोर्चा काढण्यात आला होता.आले देण्यात आले सदर मोर्च्यत मागण्या
1) शासकीय सेवेत सामावून घेण्यात यावे किमान 15000 वेतन देण्यात यावे
२)इतर केडर प्रमाणे युनिफॉर्म लागू करण्यात यावे.
३) 20 लाखाचे विमा संरक्षण मिळाले पाहिजे.
४) दरवर्षी दरवर्षी नवीन भांडी मिळाली पाहिजे.
५)गॅस टाकीला गॅस सेवर बसून देण्यात यावे.
६)शालेय पोषण आहाराचे कर्मचारी हे 2500 रुपये अश्या मानधनावर काम करत असताना शासनानी त्यांच्या मागण्यावर लक्ष देऊन सदरच्या मागण्या मान्य करावे.
यासाठी राहाता तहसील कार्यालय येथे मान. सौ सविता विधाते जिल्हाअध्यक्ष अहमदनगर जिल्हा मान.विद्या अभंग जिल्हा सरचिटणीस अहमदनगर जिल्हा व मान.लोहकरे सर जिल्हाध्यक्ष नाशिक जिल्हा कु.मेजबीन सय्यद कोषाध्यक्ष नगर जिल्हा
श्री अशोक विठ्ठलराव सोनवणे तालुका अध्यक्ष राहता शालेय पोषण आहार समिती छाया पवन गोसावी, सुरेखा पगारे, सुषमा गाडेकर ,मनीषा आरने इत्यादींच्या उपस्थितीत निवेदन देण्यात आले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button