आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
नवी मुंबई:-रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने एकता नगर सेक्टर 19 वाशी नवी मुंबई येथे यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची 111 वी जयंती साजरी.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
रिपब्लिकन सेना नवी मुंबईच्या वतीने एकता नगर सेक्टर 19 वाशी नवी मुंबई येथे यशवंतराव तथा भैय्यासाहेब आंबेडकर यांची111 वि जयंती एकता नगर येथे साजरी करण्यात आली त्याप्रसंगी घर हक्क संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष हिरामण पगार ,रिपब्लिकन सेना नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष तथा प्रदेश उपाध्यक्ष खाजामिया पटेल,नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार भालेराव, नवी मुंबई माजी महिला अध्यक्ष गजरताई इनकर, वाशी विभाग प्रमुख गणेश खंदारे, रिपब्लिकन सेना महासचिव शैलेंद्र पवार, उपस्थित होते व एकता नगर येथील बहुसंख्य नागरिक या ठिकाणी जयंतीला उपस्थित होते.