वाई:-किसनवीर महाविद्यालय वाई येथे प्राध्यापक प्रबोधनीमध्ये बदलती जीवनशैली आणि आयुर्वेद या विषयावर व्याख्यान.
सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
सह – संपादक अशितोष चव्हाण
किसनवीर महाविद्यालय वाई येथे प्राध्यापक प्रबोधनीमध्ये बदलती जीवनशैली आणि आयुर्वेद या विषयावर व्याख्यान.
कार्यक्रमास मा. प्राचार्य फगरे सर, मा. उप प्राचार्य सुपेकर सर, पर्यवेक्षक मा. प्रा.कोकरे सर, मा. प्रा. गणेश चव्हाण सर, मा. प्रा. सुनील सावंत सर, मा. प्रा. प्रदीप फड सर , मा. प्रा. दिपाली भागवत मॅडम, मा. प्रा. पवार सर तसेच सर्व प्राध्यापक आणि प्राध्यापिका उपस्थित होत्या. दैनंदिन जीवनातील दिनचर्या, आहार, विहार, व्यायाम, पाणी पिणे, दूध घेणे, फळे खाणे, चहा घ्यावा की न घ्यावा, लिंबू पाणी,मध पाणी, गरम पाणी प्यावे की न प्यावे, शाकाहारी जेवण, मांसाहारी जेवण, जेवणाची पद्धत, प्राणायाम, आसने, जिम, मॅरेथॉन, वजन घटवणे, वाढवणे, जाहिरातींचा आपल्या जीवनात होणारा शिरकाव, केस व त्वचा विकार यांचा आयुर्वेदानुसार दृष्टिकोन अशा अनेक बाबींचा .. . …ऊहापोह आयुर्वेदाचार्य डॉ. पंकज पिसाळ यांनी त्यांच्या व्याख्यानातून केला. आयुर्वेदाचे मत मांडायची संधी दिली त्याबद्दल डॉ. पंकज पिसाळ यांनी आभार मानले.