आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
नवी मुंबई:-कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विद्यमानाने रणजित भा. नाईक नवी मुंबई आयोजित प्रधानमंत्री जन आरोग्य योजना.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
कार्यसम्राट आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या विद्यमानाने
रणजित भा. नाईक नवी मुंबई आयोजित
प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत.
मोफत”आयुष्मान योजना कार्ड शिबीर”
तरी विभागातील मधील सर्व बंधू-भगिनींना विनंती आहे कि दिनांक09/12/2023 गुरुवार ते 10/12/2023 सकाळी १०.०० ते सायं ५.०० वाजेपर्यंत भाजपा जनसंपर्क कार्यालय से 23 दारावे गांव नेरूळ नवी मुंबई येथे उपस्थित
राहून योजनेचा लाभ घ्यावा 🙏🏻