कृषी व व्यापारग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राहता:-राहाता-केलवड गावात रेशन दुकानातून लोकांना डुप्लिकेट तांदूळाचे वाटप.

प्रतिनिधी वसंत काळे अहमदनगर:-9767653309

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483

राहाता तालुक्यातील केलवड गावातील रेशन दुकानातून लोकांना डुप्लिकेट तांदूळाचे वाटप करण्यात आले आहे.भेसळयुक्त तांदूळाचे गोरगरीब लोकांना वाटप झाल्याने लोकांच्या आरोग्याचा प्रश्न तयार झाला आहे.आणखी इतर गावातही रेशन दुकानातुन लोकांना भेसळयुक्त तांदूळाचे वाटप झाल्याची शक्यता नाकारता येणार नाही.राहता तालुक्यातील इतर गावातील रेशन दुकानातील तांदूळाची चौकशी करून दोषींवर् मा.तहसीलदार साहेब व पुरवठा अधिकारी यांनी लवकरात लवकर कारवाई करण्याची मागणी नागरिक करत आहेत.मा.बच्चुभाऊ यांचे प्रहार पदाधिकारी हि लवकरच मा.तहसीलदार साहेब यांची भेट घेऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे प्रहार पदाधिकारी यांनी आर.पी.एस.प्रेस शी बोलताना सांगितले आहे.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button