वाई:-मॅप्रो बेघरबस्ती शेंदूरजने येथून तीन महिन्यापासून संगीता प्रल्हाद पिसाळ बेपत्ता – पोलिस प्रशासनाचा तपास निष्क्रिय.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR
RPS STAR NEWS
वाई:-मॅप्रो बेघरबस्ती शेंदूरजने येथून तीन महिन्यापासून संगीता प्रल्हाद पिसाळ बेपत्ता – पोलिस प्रशासनाचा तपास निष्क्रिय.
नाव- संगीता प्रल्हाद पिसाळ गेल्या तीन महिन्यांपासून राहत्या घरातून हरवल्या आहेत. राहणार मोजे मॅप्रो बेघरवस्ती शेंदुरजने ता. वाई जिल्हा. सातारा वय.40 , ऊंची.5.3 इंच रंग . गोरा सावळा या दिनांक 1 मार्च 2024 दुपारी 12 वाजता घरातून नातेवाईक बाहेर गेले असता . सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास नातेवाईक घरी आल्यानंतर घरातून अचानक दिसून न आल्याने नातेवाईकांनी त्यांचा आजूबाजूस शोध घेण्यास सुरुवात केली शोध घेतल्यानंतर ही त्यांना त्या सापडल्या नसल्यामुळे त्यांना खात्री झाली की त्या कोणासही न सांगता राहत्या घरातून निघून गेल्या आहेत त्यामुळे नातेवाईकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दिली. तक्रार दिली असता अद्यापही पोलिसांना त्या सापडून आल्या नाहीत तरी त्यांच्या नातेवाईकांची अपेक्षा आहे कोणास दिसून आल्यास खालील नंबर वर संपर्क साधावा.
8329381322
रोहिणी शिंदे
92847 13052
उध्दव लेंभे