ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-२४ डिसेंबरला आळंदी येथे होणार सुतार समाजाचा महामेळावा …..

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

२४ डिसेंबरला आळंदी येथे होणार सुतार समाजाचा महामेळावा …..

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) समस्त विश्वकर्मीय समाज बांधवाच्या सामाजिक जाणिवेतून समत्वय विचाराने व सहकार्याने निर्धारित समाज ध्येयावर वाटचाल करत ‘ सामाजिक एक ते चे व दिशादर्शक कार्याचे अवलोकन व्हावे यासाठी महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीच्या ५ व्या वर्धापन दिनानिमित्त आळंदी देवाची येथे येत्या २४ डिसेंबर २०२३ रोजी भव्य राज्यस्तरीय समाज महामेळावा आयोजित करण्यात आला असून या समाज महामेळाव्यात राज्यभरातील सर्व सुतार समाज बांधवांनी सह परिवार सहकुटुंब वेळ – विचार – कृतीन रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी ९.०० वाजता सहभागी हावे असे आवाहन महाराष्ट्र राज्य विश्वकरर्मोय समाज समन्वय समितीचे कार्यकारी संचालक विधानंद मानकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे
महाराष्ट्रातील विश्वकर्मीय समाज चळवळीची कार्यदिशा म्हणुन राज्यभरातील तालुका जिल्हा स्तरावर कार्यरत समाजसंस्था . संघटना व सामाजिक कार्यातील सक्रिय मान्यवरांच्या विचार सहभागातुन दि . ९ डिसेंबर २० १८ रोजी पुणे येथे सर्वाच्या सहमतीने ठराव पारित करून महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय समाज समन्वय समितीची स्थापना करण्यात आली . आणि समन्वय विचारांच्या ह्या पर्वां ने पूर्ण महाराष्ट्र व्याप्री केली . समन्वय समितीच्या स्थापनेपासुन ५ वर्षाची.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button