आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
खटाव:- सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष मा.धैर्यशीलदादा कदम यांनी गोरेगाव येथील जि.प.शाळेची नवीन इमारत बांधकाम आराखडा व जागेची पाहणी करून आढावा घेतला.
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार सौरभ चव्हाण सातारा जिल्हा कार्याध्यक्ष
आज मौजे गोरेगाव (वांगी) येथे सातारा भाजपा जिल्हाध्यक्ष मा. धैर्यशीलदादा कदम यांनी जि.प.शाळेची नवीन इमारत बांधकाम आराखडा व जागेची पाहणी करून आढावा घेतला.
यावेळी डेप्युटी इंजिनियर जि.प.सातारा सुहास माने, MRGS ढाणे सर, ग्रामसेविका शीला देटके मॅडम, सरपंच शुभांगी जाधव, ग्रा.पं.स.कदम मॅडम, ग्रा.पं.स. आनंदराव कदम, वि.का.से.सो. चेअरमन राजेंद्र चव्हाण, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष विकास शिंदे, माजी फौजी वसंत कदम,माजी फौजी भागवत कदम, सोसायटी सदस्य रामदास माळी, मुख्याध्यापक धनाजी चव्हाण, सुनील सावंत, नवनाथ जाधव, अमित जाधव, नंदकुमार चव्हाण, संतोष कदम, वैभव शिंदे, राजेंद्र चव्हाण, नाना जाधव, कृष्णत शिंदे, सर्व शिक्षक स्टाफ व ग्रामस्थ उपस्थित होते.