ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ मागासवर्गीय तरूणांना मिळवा भिम शक्ती संघटनेचे अमरण उपोषण.
प्रतिनिधी :-महेश मोहिते सातारा :- 76205 84904

स्टँड अप इंडिया योजनेचा लाभ मागासवर्गीय तरूणांना मिळवा भिम शक्ती संघटनेचे अमरण उपोषण. दलीत समाज्याच्या विकासासाठी केंद्र सरकारने दहा हजार कोटी रुपये सीडबीकडे वर्ग करावे बॅंकांना स्टँड अप योजनेचे कर्ज वाटपाचे आदेश देण्यात यावे ज्या बँका कर्ज देत नाहीत अशांवर कारवाई करावी हि योजना मागासवर्गीय तरुणांना उद्योग करण्यासाठी आली असुन बँके कंडुन सहकार्य होते नाही कर्ज मंजूर होत नाही या मागण्यासाठी भीम शक्ती संघटनेने सातारा जिल्हा अधिकारी कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू ठेवले आहे त्यावेळी उपस्थित पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस राजरत्न कांबळे.बाळासाहेब शिरसाट.सयाजी कांबळे.शेखर कांबळे.अनंद कांबळे.श्रीकांत कांबळे.वामन मस्के.इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.