श्रीरामपूर:-कृषि तंत्र विद्यालयाच्या वतीने गावातुन फेरी काढुन जनजागृती.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष.
कृषि तंत्र विद्यालयाच्या वतीने गावातुन फेरी काढुन जनजागृती.
श्रीरामपूर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ प्रशांतकुमार पाटील व सहयोगी अधिष्ठाता ( निकृ शि डॉ चिदानंद पाटील यांचे सूचनेप्रमाने आंतरराष्ट्रीय पौष्ट्रिक तृणधान्ये वर्ष २० २३ निमित्त – कृषि तंत्र विद्यालय . पुणतांबा येथील अधिकारी . कर्मचारी ‘ विद्यार्थी व विधार्थिनी यांनी गावात प्रभात फेरी काढुन तृणधान्ये पिकांचे आहारातील महत्व ना विषयी जनजागृती केली या प्रभात फेरीत विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी खांता बाजरीची भोकर नरमेल अंगातील साखर खात रहा राजगिरा . त्याने होतील बळकट शरीराच्या शिरा जो खातो दररोज ज्वारीची रोटी त्याला नाही लागणार म्हातारपणी काठी इत्यादी घोषवाक्यांनी जनमानसांत तृणदायांच्या आहारातील महततीची प्रसिध्दी केली या प्रभात फेरीत विद्यालयाचे प्राचार्य डॉ अविनाश गायकवाड . हेमचंद्रसिंह परदेशी . सोमनाथ लंघे . श्री किशोर भाकरे . श्री अंबादास इंगळे . श्री गणेश खंबायत . श्री संजय भालदंड श्रीमती सपना पवार व इतर सर्व कर्मचारी सहभागी झाले होते