ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
पनवेल:-शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव यांची आझाद कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी फेर निवड.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख श्री भरत ज्ञानदेव जाधव यांची आझाद कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी फेर निवड.
सेंट्रल रेल्वे,सिडको महामंडळ, नवी मुंबई महानगरपालिका तसेच पनवेल महानगरपालिका सफाई कामगार यांची आझाद कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश, पनवेल शिवसेनेचे तालुकाप्रमुख( पनवेल महानगर शहरी विभाग) श्री भरत ज्ञानदेव जाधव साहेब यांची आझाद कामगार संघटना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी फेर निवड झाली आहे. सर्व आझाद कामगार संघटनेचे पदाधिकारी तसेच कामगारांतर्फे अभिनंदन करण्यात आले.