आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बार्शी :-गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज यांचे अकाली निधन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
गुरु गंगाधर शिवाचार्य महाराज यांचे अकाली निधन.
मायणी प्रतिनिधी__महाराष्ट्रातील तसेच कर्नाटकातील लिंगायत समाजाचे महागुरु औंध मठाचे मठाधिपती श्रेष्ठ स्थळ ब्राह्मी 108 श्री गुरु गंगाधर शिवाचार्य औंधकर महाराज यांचे वयाच्या 36 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र कर्नाटकातील लिंगायत समाजावर शोककळा पसरली असून त्यांचा अंत्यविधी दिनांक 22 रोजी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता बार्शी येथे होणार असल्याचे त्यांच्या भक्तांनी सांगितले.