क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्र
पनवेल:-(कामोठे)-आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव- वर्ष १२- तिसरा दिवस.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
आगरी कराडी कामोठ्याचा महोत्सव- वर्ष १२- तिसरा दिवस.
गायन स्पर्धा – नृत्यस्पर्धा – अटीतटीची चुरस – परीक्षकांची योग्य निवड – प्रमुख पाहुणे – नगरसेविका कुसुमताई म्हात्रे – समाजसेवक आर. जे. म्हात्रे- सूर नवा ध्यास नवा टॉप १० – अनिमेश ठाकूर/ अस्मिता काळे – मी कोकणी निखिल सकपाळ – विशेष सहकार्य: यश नारीग्रेकर- गणेश सरवणकर- धम्माल मज्जा मस्ती – तपवर्ष पूर्ती सोहळा !!❤️
आज वनिता ताई पाटील (भिवंडी) याचे कीर्तन ठीक ७:३० वाजता सुरु होईल.