ताज्या घडामोडी

पुणे:-गुलमोहर कॉलनी वारजे माळवाडी पुणे येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुकाध्यक्ष 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार विजय देवकुळे हवेली तालुकाध्यक्ष

RPS STAR NEWS ( माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत )

गुलमोहर कॉलनी वारजे माळवाडी पुणे येथे शिवजयंती उत्साहात साजरी.

आदर्श ग्रुप मित्र मंडळाचे अध्यक्ष चंद्रकांत नेमाने,
राहुल सुरवासे ,मोरे साहेब,परब साहेब
गिरी साहेब, गोविंद काठमोळे, माधवराव तीर्थे
तीर्थे,महेश चुंगे, सुनील भुवड, रोहित मोर्तुंगेकर
आणि गुलमोहर कॉलनीमधील मित्र परिवार व आदर्श ग्रुप, आणि सर्व महिला मंडळी उपस्थित होते.

आजचा हा पवित्र आणि प्रेरणादायी दिवस म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती! संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने आणि अभिमानाने साजरी होणारी ही जयंती फक्त एक उत्सव नाही, तर ती धाडस, पराक्रम आणि स्वराज्याची आठवण आहे.

शिवाजी महाराजांनी केवळ एक मोठे साम्राज्य उभारले नाही, तर त्यांनी हिंदवी स्वराज्याची संकल्पना रुजवली. त्यांच्या न्यायी आणि दूरदृष्टीच्या राज्यकारभारामुळे ते जनतेचे राजा झाले. जनसामान्यांचा सन्मान, शत्रूंशी रणभूमीवरील शौर्य आणि सामान्य माणसाच्या कल्याणासाठी केलेले कार्य यामुळे ते आदर्श राजा ठरले.

आजच्या या शुभदिनी, शिवरायांचे विचार अंगीकारूया, त्यांचे स्वराज्यसंघर्ष आठवूया आणि एकजुटीने महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी काम करूया.

गुलमोहर कॉलनी वारजे माळवाडी येथील शिवप्रेमी आदर्श ग्रुप मित्र मंडळ हे ज्योत आणण्यासाठी सिंहगडावर गेले होते येताना त्यांना खडकवासला धरणापाशी एक कुत्रा भेटला आणि तो कुत्रा त्यांच्याबरोबर ज्योत घेऊन जो पळणारा माणूस होता त्याच्याबरोबर कंटिन्यू पळत होता मधी त्याला खूप कुत्र्यांनी अडवायचा प्रयत्न केला पण तो कोणाशीही भांडण न करता त्या ज्योत वाल्या माणसाबरोबर पळतच होता आणि तो ज्या ठिकाणी शिवजयंती साजरी होणार होती त्या ठिकाणी जो महाराजांसाठी स्टेज तयार केला होता त्या स्टेज वरती आला आणि तिथेच बसून राहिला जवळजवळ दोन तास तो कुत्रा तिथेच बसून होता आणि सकाळ झाली आणि तो कुठे गेला आणि कोणालाही परत दिसला नाही हा गुलमोहर कॉलनीतील सर्व शिवप्रेमींना एक आलेला अनुभव मुक्या जनावरांना काही गोष्टी कळत असतात हा एक आलेला अनुभव आदर्श ग्रुपला आला आहे हे आमचे भाग्यच असे वर्तवण्यात आला.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button