ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वैजापूर:-पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली ( भारत) वैजापूर येथे जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन समारंभ संपन्न.

प्रतिनिधी बाळासाहेब सरोदे औरंगाबाद:-9373299248

वैजापूर:दि, 23/08/2022 रोजी पोलीस मित्र संघटना नवी दिल्ली ( भारत) संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संतोष दादा चौधरी यांच्या आदेशाने राष्ट्रीय जनसंम्पर्क प्रमुख गजानन भगत व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुनिल भाउ पाटिल यांच्या सुचनेनुसार औरंगाबाद जिल्हा अध्यक्ष अशोक वरकड पाटील मार्गदर्शनाखाली तसेच वैजापूर तालुका अध्यक्ष ,मजणू भाई पठाण,तालुका आध्यक्ष याच्या वैजापूर तालुका जनसंपर्क कार्यलय(आँफिस)उदघाटन राष्टीय जनसंपर्क प्रमुख गजानन भगत सर यांच्या हास्ते करण्यात आले,यावेळी,औरंगाबाद पोलिस मिञ सघटंना संपर्कप्रमुख बलजीतसिंग लांबा, औरंगाबाद पोलिस मिञ संघटना जिल्हाध्यक्ष अशोक पाटील वरकड साहेब,जिल्हा कार्याध्यक्ष योगेश निकम,खुलताबाद तालुकाध्यक्ष सांळुके पाटील व पदधिकारी नेवासा येथील पदधिकारी, औरंगाबाद शहारातील महिला पदधिकारी,वैजापूर तालुक्यातील तीन्ही पोलिस ठाण्यातील पोलिस प्रशासन,तालुका कलेक्टर,तहसीलदार,वैजापूर तालुका पदधिकारी,तालुकाध्यक्ष मजणू पठाण,उपध्यक्ष काकासाहेब गव्हाने,शहरध्यक्ष,बडू पाचांळ,उपशहरध्यक्ष,कुहिले साहेब,तालुका संघटक,अशोक कराळे महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुनिता गणेश होंन्डे,तालुक्यातील पदधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button