कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सातारा:-साताऱ्यातील चैतन्य टेक्सटाईलच्या कपड्याने खुलून दिसू लागले सौंदर्य.

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप सातारा

साताऱ्यातील चैतन्य टेक्सटाईलच्या कपड्याने खुलून दिसू लागले सौंदर्य.

सातारा दि: सध्या सणासुदीचे दिवस असून अनेकांना नव्या ढंगात ,नव्या रूपात ,नव्या कपड्यात समोर येण्याची सर्वांनाच घाई झालेली आहे. अशा वेळेला सातारा येथील बॉम्बे रेस्टॉरंट चौकापासून डाव्या बाजूला असलेल्या पुण्याच्या दिशेने चाहुर हद्दीतील चैतन्य होलसेल टेक्स्टाईल  दुकानात सध्या कपडे खरेदीदारांची गर्दी होऊ लागली आहे. जगदाळे बंधू यांच्या चैतन्य होलसेल टेक्सटाईलच्या कपड्याने सौंदर्य खुलून निघत असल्याने खऱ्या अर्थाने दिवाळीमध्ये लोकांना माफक दरात व मनपसंत कपडे मिळू लागल्याने चेहऱ्यावर आनंद पसरत आहे. दुष्काळी माण तालुक्यातील पिंगळी बुद्रुक गावचे जगदाळे कुटुंबीयांनी अगोदर शेतकऱ्याच्या शेतातून उत्पादन वाढवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा बसवावी व त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे. यासाठी  टेक्समो टॅरो , फिनोलेक्स पीव्हीसी पाईप या दर्जेदार कंपन्यांचे विक्रेते म्हणून व्यवसायाला सुरुवात केली. आज या व्यवसायाच्या पाच शाखा झालेले असून शेतकऱ्यांच्या जीवनमान उंचावले आहे.
आता शेतकरी साधा सदरा, बंडी ,धोतर, टोपी यासोबतच आता अत्याधुनिक कपडे ने शेतकरी कुटुंब सजू लागलेली आहेत .याची जाणीव ठेवून आपल्या हक्काचे व्यासपीठ म्हणून चैतन्य होलसेल टेक्सटाईल सज्ज झालेले आहे.                                                                                         एकाच दुकानात लहान बाळापासून ते आबालवृद्ध तसेच युवक, युवती महिला वर्ग  अशा सर्व वयातील लोकांच्या साठी अत्याधुनिक व टिकाऊ  शूटिंग, सुटिंग,स ड्रेस मटेरियल, शेरवानी, चिल्ड्रन किड्स वेअर रेडीमेड कपडे, बनारसी शालू, कॉटन, सिल्क, लेनिन, टेरीकोट तसेच फॅन्सी कपड्याचे भरपूर कपडे या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहेत. सिद्धिविनायक प्लाझा, आदित्य नगरी गेट शेजारी बॉम्बे रेस्टॉरंट चौका जवळ असलेल्या पुणे- बेंगलोर हायवे लगत चाहूर गावातील या चैतन्य होलसेल मध्ये पाऊल ठेवताच मराठी पाऊल पडते पुढे याचा अनुभव सर्व ग्राहकांना येत आहे.
सणापूर्वीच्या गोड  आस्वाद असूनही चैतन्य टेक्स्टाईल मधून खरेदी केलेल्या कपड्याने सर्वजण कौतुक करत आहे. एखादी लाजवाब साडी नेसून पाटमोऱ्या महिलेकडे पाहिल्यानंतर आपणाला त्यांचे सौंदर्य खोलून दिसत आहे पण जेव्हा त्यांच्या जवळ गेल्यानंतर आपल्याच घरातील आजीबाई असल्याचा भास होतो. अशा पद्धतीने अत्याधुनिक व आकर्षक साड्या या ठिकाणी मिळत आहे.  अनेक लोकांना आवडेल असे कपडे आहेत. तसेच उत्कृष्ट दर्जाचे  फक्त कापड नसून यामध्ये माणुसकीच्या धागा सुद्धा जोडलेला आहे. रेमंड, सियाराम ग्वालेर, ओ सी एम ,विमल, रामराज्, सोलिनो अशा प्रकारच्या कपड्यासोबतही अडीचशे विविध प्रकारच्या आकर्षक साड्या आहेत .त्यामध्ये काटपदर असलेल्या साड्या, प्रिंटेड, पार्टी वेअर, लेनिन, कॉटन, सिल्क अशा भरपूर प्रकारच्या एकाच छताखाली कपडे संपूर्ण कुटुंबीयांना पाहण्यास मिळत आहे. हे खरं म्हणजे मराठी माणसाच्या जिद्दीचे दालन ठरलेले आहे. श्री  जगदाळे कुटुंबीयांनी ही गरुड झेप मारत असताना आपला मराठी बाणा सुद्धा जपलेला आहे. त्यामुळेच तर तलाठी, ग्रामसेवक, शिक्षक, प्राध्यापक, कामगार, वकील, शासकीय अधिकारी, कर्मचारी, लघुउद्योजक यांच्यासाठी आता चैतन्य होलसेल टेक्सटाईल म्हणजे हक्काचे कापड पीठ झालेले आहे. या ठिकाणी आपल्याला मनमुराद व्हरायटी बघायला मिळतात. त्याचबरोबर  मापक दर सुद्धा असल्याने एक पोशाख खरेदी करता करता आपण नकळत दुसरा सुद्धा घेऊन जातो. हाच या व्यवसायातील प्रामाणिकपणा दिसून येत आहे. सध्या दिवाळीच्या सणासुदीला डिस्काउंट या भुलभुलैला बळी न पडता आकर्षक भेट वस्तू देऊन प्रत्येकाच्या घरामध्ये आपलं अस्तित्व निर्माण करण्यामध्ये चैतन्य होलसेल टेक्स्टाईल यशस्वी ठरलेले आहे. ग्राहकांनी नम्रसेवा व अनुभव घेण्यासाठी एकदा नव्हे तर अनेकदा या ठिकाणी भेट द्यावी. या चैतन्य होलसेल टेक्सटाईलच्या नंबर ९९७५७५०००५ असा आहे. आपल्या स्वागतासाठी जगदाळे कुटुंबीयांसह येथील सर्व नम्र सेवक कटिबद्ध असल्याचे राजेंद्र जगदाळे, आबा  जगदाळे यांनी सांगितले.
———————————————–+—

चैतन्य होलसेल टेक्स्टाईल मध्ये झालेली खरेदीदारांची गर्दी (छाया – निनाद जगताप, सातारा)

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button