कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज_गारळेवाडी बस सेवा मायणी मार्गे सुरु करा________

पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार दिलीप पुस्तके महाराष्ट्र प्रदेश संघटक

वडूज_गारळेवाडी बस सेवा मायणी मार्गे सुरु करा________

मागणी मायणी प्रतिनिधी__वडूज आगाराची वडूज गारळेवाडी_मुंबई बस कातरखटाव मायणी विखळे कलेढोण मार्गे पुन्हा सुरू करावी अशी मागणी कानकात्रे गावची सरपंच प्रतिनिधी शरद जाधव यांनी केलीआहे याबाबत अधिक माहिती अशी की वडूज गारळेवाडी मुंबई बस कातरखटाव ,मायणी मार्गे सुरु होती या बसमधून कान कात्रे, वडाचा मळा ,माळीनगर, विखळे, येथील शाळेचे विद्यार्थी व प्रवासी जात येत होते विभाग नियंत्रकाच्या रेकॉर्डला सुद्धा ही बस मायनी मार्गे सुरू आहे परंतु एका कनिष्ठ अधिकाऱ्याच्या हट्टा पायी सदरची बस पडळ , ढोकळवाडी, मार्गे सुरु झाली सायंकाळी चार नंतर या मार्गावर सात वाजेपर्यंत एकही बस नाही त्यामुळे छोट्या मुलांना चालत किंवा मिळेल त्या वाहनाने पायपीट करावी लागते तरी आगार प्रमुख बिस्मिल्ला सय्यद यांनी गंभीर दखल घेऊन दोन दिवसाच्या आत सदर बस मायनी मार्गे सुरु करावी अन्यथा रास्ता रोको करण्यात येईल असा इशारा शरद जाधव यांनी

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button