ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-मराठा योद्धा मा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा …
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
मराठा योद्धा मा श्री मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला जाहीर पाठींबा …
श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनधी ) उंदिरगाव नगर जिल्हातील श्रीरामपुर तालुक्याच्या सीमेला लागुन असलेले अहमदनगर जिल्हाती ल उंदिरगाव या गावामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणला जोरदार पाठिंबा देण्यात आला . जो पर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत मराठा समाज मागे हटणार नाही असा गावाचा वतीने यावेळी नि श्व य करण्यात आला . तसेच एक मराठा लाख मराठा च्या घोषणा देण्यात आले आहे.