नवी मुंबई:-” पंचशिल बुद्ध विहारात ” 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत कायदेशिर सल्ला केंद्र सुरु.
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार कुंदा भोपी महाराष्ट्र राज्य महिला उपाध्यक्ष
” पंचशिल बुद्ध विहारात ” 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त मोफत कायदेशिर सल्ला केंद्र सुरु.
दिनांक : 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी ९-३० वाजता . पंचशिल बुद्धविहार . खारघर , सेक्टर १५ घरकुल जवळ नवी मुंबई येथे ” ॲडव्होकेट कॅप्मेंग फॉर जस्टीस . खारघर नवी मुंबई . या वकिलाच्या संस्थेने 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मोफत कायदेशिर सल्ला केंद्र सुरु केले आहे .
सदर या कार्यक्रमांना ॲड किशोर कांबळे साहेब . तसेच ॲड अरुण सुरवाडे साहेब आणि ॲड . बाबुराम गुहार साहेब ‘ आयु हिरामण थोरात (B . S . I . बौद्धाचार्य) आयुष्मानिनी रेखाताई कांबळे (धम्म उपासिका संघ ) आयु संतोष सोनकोबळे ( RPI (A) ) यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले . संदर कार्यक्रमास आद . एल डी जाधव साहेब ‘ आद संजय दांडगे साहेब , आद आनंद बुधकर गुरुजी (बौद्धाचार्य ) आद सोनटक्के मॅडम ‘ आद सुरेंद्र . जाधव , आद अशोक शेलारे इत्यादी . या कायदेशिर मोफत सल्ला केंद्रांचा सर्वांनी फायदा करून घ्यावा . हि विनंती .
सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !!!
जय संविधान । जय भारत