ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
राहाता – मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत नांदूर्खी बु.गावचे उपसरपंच यांचा पदाचा राजीनामा देण्याची उपोषण स्थळी घोषणा..
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वसंत काळे अहमदनगर जिल्हा सचिव
राहाता – मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा देत नांदूर्खी बु.गावचे उप सरपंच यांचा पदाचा राजीनामा देण्याची उपोषण स्थळी घोषणा..
राहता प्रतिनिधी – आज संपूर्ण महाराष्ट्रात मराठा आरक्षण यावर ठिकठिकाणी आंदोलने चालू असतानाच आज अचानक नांदूर्खी बु.गावचे युवा नेतृत्व तसेच विद्यमान उप सरपंच श्री.विरेश तुकाराम चौधरी यांनी शिर्डी येथे उपोषण स्थळी भेट दिली असता अचानक कोणतीही कोणाला सूचना न देता मराठा आरक्षणाला पाठिंबा म्हणून आज उप सरपंच पदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले.या त्यांच्या कृतीने गावातील नागरिकांची मान अभिमानाने उंचावली असल्याचे व विरेशभाऊ चौधरी यांचा अभिमान असल्याचे खाजगीत बोलत आहेत…अशा गावच्या नेत्रुत्वाला नागरिक सलाम करत आहेत….