ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड.

सह - संपादक अशितोष चव्हाण

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह – संपादक अशितोष चव्हाण

फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी संतोष पवार यांची निवड.

मलटण :
फलटण तालुका पोलीस पाटील संघटनेच्या अध्यक्षपदी सुरवडी गावचे पोलीस पाटील संतोष बबनराव पवार यांची एकमताने निवड करण्यात आली कार्याध्यक्ष पदी कापडगावचे पोलीस पाटील नंदकुमार खताळ, उपाध्यक्षपदी ढवळेवाडीचे पोलीस पाटील सतीश सूर्यवंशी व महिला उपाध्यक्षपदी मुंजवडीच्या पोलीस पाटील सौ लता रणदिवे यांची एकमताने निवड करण्यात आली आज माळजाई मंदिर फलटण येथे पोलीस पाटील संघटनेच्या झालेल्या बैठकीत या नियुक्ती करण्यात आल्या यावेळी सातारा जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष प्रदीप गाढवे, सल्लागार सोमनाथ जगताप,पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष हनुमंत सोनवलकर, माजी तालुकाध्यक्ष शांताराम काळेल, माजी उपाध्यक्ष नवनाथ पिसाळ, अमित भोईटे सुरेश चव्हाण, अजित बोबडे, स्वप्निल धुमाळ उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button