ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

पुणे :-कसबा पेठ प्रभागात विकासाचा खरा चेहरा – हेमंतभाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली सनी पवार यांचा संघर्षमय आणि जनतेसाठीचा राजकीय प्रवास.

पत्रकार विजय देवकुळे पुणे जिल्हा उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पुणे :-कसबा पेठ प्रभागात विकासाचा खरा चेहरा –
हेमंतभाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली सनी पवार यांचा संघर्षमय आणि जनतेसाठीचा राजकीय प्रवास.

पुणे : कसबा पेठ प्रभाग व कसबा मतदारसंघात गेल्या काही वर्षांत जे ठोस, दिसणारे आणि जनतेला दिलासा देणारे काम झाले आहे, त्यामागे भाजपाचे खंबीर नेतृत्व आणि कार्यकर्त्यांची ताकद उभी आहे. या लढाऊ कार्यकर्त्यांमध्ये कसबा पेठ भाजपाचे अध्यक्ष सनी पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली सनी पवार यांनी कसबा पेठ व नाना पेठमध्ये विकासासाठी सातत्याने संघर्ष केला आहे.
रस्ते, ड्रेनेज लाईन, पावसाळ्यात पाणी साचण्याच्या समस्या, नागरी मूलभूत सुविधा — या सर्व प्रश्नांसाठी सनी पवार यांनी केवळ मागण्या केल्या नाहीत, तर प्रशासनाशी दोन हात करत, प्रत्यक्ष मैदानात उतरून कामे करून दाखवली. हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली हा राजकीय प्रवास केवळ पदासाठी नसून, जनतेच्या प्रश्नांसाठीचा लढा असल्याचे वेळोवेळी सिद्ध झाले आहे.
कसबा पेठ प्रभागात अनेक वर्षे रखडलेली कामे मार्गी लावण्यात सनी पवार यांचा सिंहाचा वाटा आहे. “हेमंतभाऊ रासने यांचे नेतृत्व आणि सनी पवार यांची अंमलबजावणी” ही जोडी आज कसबा पेठ मतदारसंघात विकासाचे विश्वासार्ह मॉडेल म्हणून ओळखली जात आहे. त्यामुळेच सनी पवार हे केवळ पक्षाचे पदाधिकारी न राहता, जनतेच्या मनात भावी नगरसेवक म्हणून उभे राहत आहेत.
आज कसबा पेठ प्रभागातील नागरिक ठामपणे सांगत आहेत की,
“हेमंतभाऊ रासने यांच्या नेतृत्वाखाली काम करणाऱ्या, जमिनीवर उतरून लढणाऱ्या सनी पवार यांनाच आता नगरसेवक म्हणून संधी मिळायला हवी.”
येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत कसबा मतदारसंघातून सनी पवार यांना उमेदवारी मिळावी, ही जनतेची ठाम व वाढती मागणी होत आहे.
भाजपाची विकासाची विचारधारा, निर्भीड नेतृत्व आणि कामातून विश्वास निर्माण करणारी कार्यशैली कसबा पेठमध्ये अधिक मजबूत करण्यासाठी सनी पवार हेच योग्य चेहरा असल्याचे स्पष्ट होत आहे. आता वेळ आली आहे – संघर्ष करणाऱ्या कार्यकर्त्याला लोकप्रतिनिधी म्हणून संधी देण्याची, असा आवाज कसबा पेठ प्रभागातून बुलंद होत आहे.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button