ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

फलटण तालुक्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून 76 लाख रुपयांचा निधी मंजूर.

सह संपादक आशितोष चव्हाण 

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

सह संपादक आशितोष चव्हाण

फलटण तालुक्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून 76 लाख रुपयांचा निधी मंजूर.

मा.ना.श्री.शंभुराजे देसाईसाहेब मंत्री उत्पादन शुल्क व पालकमंत्री सातारा जिल्हा यांच्या माध्यमातुन फलटण तालुका शिवसेना नेला विविध विकास कामांच्या माध्यमातुन तब्बल ७६ लाख रुपयांचे विकास कामे मंजुर करुन तालुक्यात शिवसेनेला पाठबल देले आहे
मा.ना.मुख्यमंत्री श्री.एकनाथरावजी शिंदे साहेब महाराष्ट्र राज्य यांच्या धोरणानुसार फलटण तालुका शिवसेना यांच्या मागणीनुसार फलटण तालुक्यात विविध विकास कामेमंजुर देवुन तालुक्यातील गटाला ताकद दिली आहे पालकमंत्री शंभुराजे देसाई साहेब यांनी खालील विकास कामांना मंजुरी दिली आहे
१) ३०५४ अंतर्गत मठाचीवाडी कारांडे वस्ती ते चव्हाण वस्ती ग्रा.मा.१०९ रस्ता सुधारणा करणे रक्कम २० लक्ष.

२) विशेष घटक योजना अंतर्गत मौजे टाकळवाडे येथे मागासवर्गीय वस्तीत आभ्यासिका बांधकाम करणे रक्कम१८ लक्ष.

३)बाळासाहेब ठाकरे योजने अंतर्गत टाकळवाडे ग्रामपंचायत इमारत बांधने रक्कम २० लक्ष रुपये.

४)जिल्हा नियोजन अंतर्गत राजाळे भोकरे डि.पी शेजारी नवीन विद्युत डि.पी बसवने रक्कम १० लक्ष रुपये.

५)टाकळवाडे येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये.

६)निंबळक येथे जनसुविधा अंतर्गत स्माशनभुमी सुधारणा करणे रक्कम ४ लक्ष रुपये.

वरील सर्व कामाना पालकमंत्री महोदय यांनी विविध योजने अंतर्गत मंजुरी दिलेली असुन पुढील काळात तालुक्यातील विविध भरीव निधी देणार असल्याचे मंत्री महोदयांनी विश्वास दिला आहे अशी माहिती तालुकाप्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे यांनी दिली. या सर्व कामाना मंजुरी देण्यासाठी संपर्क प्रमुख श्री.शरदरावजी कणसे साहेब व जिल्हा प्रमुख सातारा नियोजन सदस्य श्री.चंद्रकांत (दादा) जाधव यांनी पाठपुरावा केला. या सर्व विकासकामाना निधी मिळवुन देले बद्दल शिवसेना उपजिल्हा प्रमुख श्री.अविनाश फडतरे,तालुकाप्रमुख श्री.नानासो उर्फ पिंटुशेठ इवरे.,श्री.ज्ञानेश्वर पवार,श्री.हेमंत सुतार, शहरप्रमुख श्री.निलेश तेलखडे,संजय अहिवळे, तसेच अभिजीत भोसले,जयदिप गुंजवटे,सचिन जाधव इत्यादी पदाधिकार्यानी आभार मानले.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button