आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वडूज नगरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाने पेटली मनोरंजनाची ज्योत…

ज्येष्ठ पत्रकार अजित जगताप

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

वडूज नगरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाने पेटली मनोरंजनाची ज्योत…

वडूज दि: खटाव तालुक्यातील हुतात्म्यांची भूमी असा गौरव पूर्वी केला जात होता त्या वडूज नगरीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले उद्यानाने खऱ्या अर्थाने माता-भगिनी यांच्यासाठी मनोरंजनाची ज्योत पेटवली आहे. कार्यसम्राट नगरसेवक ओमकार चव्हाण यांच्या कर्तव्यदक्ष भूमिकेतून क्रांतीज्योती सावित्रीबाई विनम्र अभिवादन केले जात आहे.
राज्याचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली वडूज नगरपंचायतीने अनेक विधायक उपक्रम राबवले आहे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 11 मधील कर्तव्यदक्ष नगरसेवक ओंकार चव्हाण
वडूज नगरपंचायतीचे नगरसेवक ओमकार चव्हाण यांच्या प्रभाग क्रमांक 11 मध्ये सध्या अत्यंत साधं बोल असणाऱ्या जागी सुसज्ज सिमेंटचा रस्ता व गटार बांधकाम करून येथील नागरिकांना दिलेला शब्द पाळला आहे ग्रामविकास मंत्री आदरणीय श्री जयकुमार गोरेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या लाईट पूल बसवले लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना 2023 24 च्या फंडातून हे काम होत असून यासाठी नगरसेवक ओमकार दिलीप चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून लोकांच्या सहभागातून आणि आलेल्या दीदीचा उपयोग केलेला आहे तसेच वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असे जे संतांनी सांगून ठेवलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी प्रत्येक झाडाला जगून या ठिकाणी दोन्ही बाजूला रस्त्याच्या दुतर्फी झाडू नुसती जगवली नाहीतर वाढवलेली आहेत आणि त्या झाडाला कौलारू संरक्षण कवच तयार केलेले आहे त्यामुळे खऱ्या अर्थाने दुष्काळी भागातील वडूज आता वार्ड क्रमांक 11 हे चांगल्या पद्धतीने तयार केलेला आहे यासाठी त्यांना सर्व नगरसेवक नगरसेविका तसेच मुख्याधिकारी यांचे बहुमूल्य सहकार्य लाभत आहे
नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष आणि जेष्ठ भाजपचे मार्गदर्शक यांचं भौगोल्य सहकार्य लाभ होत आहे भाजपचे जेष्ठ नेते अनिल माळी यांच्या कल्पक नेतृत्वाखालीचे सध्या काम करत आहे
नगराध्यक्ष स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व ज्येष्ठ मार्गदर्शक अनिल माळी सोमनाथ जाधव शशी भाऊ पाटोळे आरती श्रीकांत काळे ई.

RPS STAR NEWS YOUTUBE चॅनेल ला LIKE, FOLLOW, SUBSCRIBE आणि COMMENT करा.

ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button