आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रीरामपूर:-श्रीरामपुरकारांनी घेतले महान तपस्वी महेश्वरानंद गिरीजी महाराजांची दर्शन.

पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे तालुका अध्यक्ष श्रीरामपूर

श्रीरामपुरकारांनी घेतले महान तपस्वी महेश्वरानंद गिरीजी महाराजांची दर्शन.

श्रीरामपुर ( Rps स्टार न्यूज प्रतिनिधी ) श्रीरामपुर – नवरात्रा आरंभी शहरातील संस्कृती जो पारण्या करिता . जय श्रीराम प्रतिष्ठाणच्या वतीने . महान तपस्वी बागयोगी परमहंस महेश्वरानंद गिरीजी महाराज ( हरियाणा ) यांची . शहरातील छ . शिवाजी महाराज रोड व मेन रोड मार्गे भव्य शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते या शोभा यात्रेतील पारंपरिक ढोल ताश्यांची ढोल जुगलबंदी तसेच मर्दांनी चित्त शरारक खेळांनी शहर वासीयांचे लक्ष वेधुन घेतले . जय श्रीराम प्रतिष्ठा णने काढलेल्या या पारंपरिक मिरपूकीचे शहरातील नागरिकांसह . व्यापरी वर्गातुन कौतुक केले जात आहे . या भव्य मिरवणुकीस माजी नगसेवक जितू छाजेड डॉ शंकर मुठे . दत्ता जाधव . योगेश ओझा . सुबोध शेवतेकर पंकज करमासे . बंडु शिदें विजय आखाडे अतुल वढणे . पुष्पा हरदास . सपना थेटे . पौर्णिमा चव्हाण . प्रसाद बिल्दिकर निलेश गीते सुरेश सुरेश सुवर्णचारखी . महेंद्र पटारे . गणेश भिसे . भोला साळवे . मोहन आहां गळे . रुद्र कुलकर्णो किरण शिंदे . बाबासाहेब हरहास . तेजस काळे आदींसह शहरातील महिला . पुरुष युवक मोठ्या संस्थेने उपस्थितीत होते नवरात्र उत्सवा दरम्यान महान तपस्वी बालयोगी परमहंस महेश्वरानंद करणार असुन . भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने दर्शना चा लाभ घ्यावा असे आवाहन नितीन दिनकर यांनी केलं आहे

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button