आरोग्य व शिक्षणग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

खटाव:-चोराडे येथील श्री भैरवनाथाचा नवरात्रोत्सवास सुरुवात… सलग दोन दिवस काहीही न खाता पिता कडक उपवास ….

 पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार प्रमोद देवाडिगा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष

चोराडे येथील श्री भैरवनाथाचा नवरात्रोत्सवास सुरुवात…

सलग दोन दिवस काहीही न खाता पिता कडक उपवास ….

 

पुसेसावळी : खटाव तालुक्यातील चोराडे येथील श्री भैरवनाथाचा नवरात्रोत्सव मुख्य गाभाऱ्यात घटस्थापना करून गावातील ग्रामस्थ व महिला भैरवनाथाचे नवरात्र सलग दोन दिवस काहीही न खाता उपवास धरून तिसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता देवास अभिषेक घातल्यानंतर तीर्थ घेऊनच फराळाचे घेतले जाते. असा कडक उपवास केला जातो,

या नवरात्र उत्सव कालावधीत मंदिरास जिल्ह्यासह परजिल्ह्यातील भाविक भेट देतात. हे मंदिर पौराणिक व ऐतिहासिक पार्श्वभूमी असणारे आहे. प्रत्येक रविवारी, पौर्णिमेला तेथे भाविक येतात. सध्या नवरात्रोत्सवा मुळे या मंदिर परिसरात भक्तांची दर्शनासाठी गर्दी होते. सलग नऊ दिवस रात्रंदिवस चालणाऱ्या भैरवनाथाच्या उत्सवास विशेष महत्त्व आहे.तरी उत्सव काळात श्री भैरवनाथाची विविध रूपांत आकर्षक पूजा बांधली जाते. नऊ दिवस भक्तिमय वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button