श्रीरामपूर:-आशिया कबड्डीत टाकळीभानच्या अस्लमची सुवर्ण कामागिरी.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुकाध्यक्ष
आशिया कबड्डीत टाकळीभानच्या अस्लमची सुवर्ण कामागिरी.
श्रीरामपुर Rps स्टार न्युज प्रतिनिधी श्रीरामपुर तालुक्यातील टाकळीभानचा भुमिपुत्र अस्लम इनामदार याने आशिया ई कबड्डी स्पर्धेत दिमाखदार कामगिरी करीत सुवर्ण पदकाचा मानकरी ठरला आहे . त्याच्या रुपाने भारतीय कबड्डी संघासह अहमदनगर जिल्हाला सुवर्ण पदकाचा मान मिळाला आहे . अस्लम याने गेल्या दोन सिझन मध्ये प्रो. कबड्डी स्पर्धेत पुणेरी पुणेरी पलटन संघा कडुन खेळताना टाकळीभानच्या मातीचा जल्वा दाखवत आपले नाव उंचावर नेवुन ठेवुले होते आणि त्याच खेळाच्या व कामागिरीवर गेल्या वर्ष पासुन तो भारतीय कबड्डी संघात पहिल्या सात खेळाडुत चमकत असल्याने त्याच्या सोबतच गावाचीही उंची वाढत आहे टाकळीभान ही तशी कबडुची पंढरी आहे या मातीत अनेक कबड्डीचे खेळाडू घडले . त्यातलाच अस्मम इनामदार हा या मातीचा वेगळ्याच उंचीवर घेऊन गेला आहे . भारतीय कबड्डी संघात त्याने थेट सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले आहे . जिल्हाला बहुमान अस्लमच्या अप्रतिम खेळीने प्रथमच मिळाला आहे . आशियाई कबड्डी क्रिया स्पर्धेत त्याने तत्बल 4० गुणांची कमाई केली उत्कृष्ठ चढाई पटू म्हणुन त्याने संघात नावलौकिक मिळावला आहे भारतीय संघात खेळणारा जिल्हातील तो दुसरा खेळाडु ठरला आहे . संध्या तो ठाणे जिल्हा कडुन तर प्रो . कबड्डी त पुणेरी पलटन या संघाकडुन खेळत आहे त्यातच भारतीय संघात खेळण्यात मान मिळवून दुसऱ्याच वर्षो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरलेला आहे यापूर्वो अहमदनगर जिल्हाचा खेळाडू व सध्या पालघर येथे अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत असलेले अहमदनगर येथील पंकज शिरसाठ यांची आशिया ई स्पर्धा खेडून खेळाडू कोल्यातून भेट उपविभागीय पोलीस . आधिकारी म्हणून निवड झाली होती . भारतीय संघाकडुन खेळणारे अहमदनगर जिल्हाचे ते दुसरा क्रमांक पटकावला आहे आशियाई क्रीडा कबड्डी स्पर्धेत पुरुष संघाच्या अंतिम सामन्यात इराणचा पराभव करत भारतीय संघाचे सुवर्ण पदक जिकले . सामन्याच्या शेवटच्या दोन मिनिटांचा खेळ बाकी असताना च असलमच्या दिमाखदार कामगिरीमुळे सुवर्ण पदकाच्या रुपाने अस्लमने फडकवताच अस्लमच्या येथील चाहत्यांनी दिवाळीपूर्वीच फटाके फोडुन आनंदोत्सव साजरा केला.