श्रीरामपूर:-भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार देविदास गायकवाड श्रीरामपूर तालुका संघटक
भीमशक्ती संघटनेच्या जिल्हा संपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
श्रीरामपूर (RPS स्टार न्यूज ) श्रीरामपूर येथे भीमशक्ती सामाजिक संघटना तसेच माहिती व कायदा वृत्तपत्र या कार्याचे उद्घाटन जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांच्या हस्ते करण्यात आले अशी माहिती शहराध्यक्ष अंबादास निकाळजे यांनी एका पत्राद्वारे दिली आहे
या पत्रामध्ये भीमशक्ती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी मंत्री चंद्रकांत हाडोरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सकाळी अकरा वाजता ठिकाण कचेरी रोड कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुतळा समोर भीमशक्ती संघटना व माहिती कायद्याच्या ऑफिसच्या उद्घाटन करण्यात आले या ऑफिसमध्ये गोरगरिबांच्या प्रश्न सोडवणार आहेत तसेच हे ऑफिस सर्वसामान्यांसाठी कायम खुले राहणार आहेत तरी या ऑफिसला राजकीय पक्ष सामाजिक संघटनेतील मान्यवरांनी या ऑफिसला भेट दिली
यावेळी महाराष्ट्राचे सरचिटणीस भाऊसाहेब साठे महिला उपाध्यक्ष विजयाताई बारसे महिला जिल्हाध्यक्ष शोभाताई पातारे जिल्हा उपाध्यक्ष अनिल गायकवाड युवक जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब शिंदे -जिल्हा कार्याध्यक्ष विलास जाधव ‘ जिल्हा संघटक सुनील संसार तालुकाध्यक्ष संदीप अमोलिक ,महिला तालुकाध्यक्ष कल्पना तेलोरे ‘ शहराध्यक्ष वंदना ताई गायकवाड ‘ महिला कार्याध्यक्ष जयश्री ताई पवार ,शहर उपाध्यक्ष अरुण खंडीझोड ,शहर सरचिटणीस प्रशांत भोसले सर ,संपर्क प्रमुख गौरव बागुल अमोल गायकवाड ‘ तन्वीर शेख ‘ सनी बारसे ,अनिल गांगुर्डे , यासिन सय्यद ‘ दर्शन बारसे ‘अभिषेक बारसे .अनिकेत बारसे ‘बापू विधाटे -सतीश दाभाडे ,अनेक कार्यकर्ते उपस्थित होते