श्रीरामपूर:-नियोजनासाठी निधी कमी पडत असेल तर माझे घर विका : मनोज जरांगे पाटील.
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष
नियोजनासाठी निधी कमी पडत असेल तर माझे घर विका : मनोज जरांगे पाटील.
श्रीरामपूर Rps स्टार न्युज प्रतिनिधी – अंबड तालुक्यातील अंतरावाली सराटी थे येथे दि १४ ऑक्टोबर रोजी होणारे मराठा समाजाच्या भव्य . सभेसाठी होणारा मराठा समाजाच्या १२3 गावांतील समाजबांधव वर्गणी जमा करून करणार असल्याची माहिती मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिली मनोज जरांगे यांनी पंढरपुर येथे . या बैठकीत दि14 ऑक्टोबर रोजी अंतरवाली सराटी येथे होणाऱ्या सभेसाठी लागणारा खर्च हा इतर कोणाकडुनही न घेता गोदापट्टयातील १२3 गावांतील समाज बांधवांकडुन लोकवर्गणी जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले . वर्गणी करूनही खर्च जास्त होत असेल तर वेळ प्रसंगी माझे राहते घर विका असे पंढरपूर येथे आलेल्या नियोजन समितीतील संयोजकांना त्यांनी सांगितले १२३ गावांतील समाज बांधवाकडुन लोकवर्गनी जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले वर्गणी करूनही खर्च जास्त होत असेल तर वेळ प्रसंगी माझ राहते घर विका . असे पंढरपुर येथे आलेल्या नियोजन समितीतील संयोजकांना त्यांनी सांगितले . १२3 गावांतील समाज बांधवाकडुन लोकवर्गणी जमा करण्यासाठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली निवडण्यात आलेल्या समितीमध्ये सुदामराव मोकने किशोर मरकड ज्ञानेश्र्वर उढान सचिन मोटे भाऊसाहेब नाटकर निधी संकलणा संबंदी आचारसंहिता व नियमावली खालीलप्रमाने राहील . फक्त 123 गावांतून च निधि घेतला किंवा स्वीकिलला जाईल . निधी सकलन मंडळातील समोवेश असलेल्या वरील पाच सदस्यांकडेच आपल्या गावानला निधी आवाहन केलेले आहे
याव्यातिरिक्त कोणीही कोणाकडेही पैसे जमा दिल्या घेतल्यास त्याच आम्ही जबाबदार असणार नाही . असेही त्यांनी यावेळी सांगितले तर १२३ गावाना दिलेली हा सन्मान समजुन या महान कार्यात महत्वाच्या योगदानाची जबाबदारी सर्व गावांनी स्वतः हुन निधी जमा करून येत्या दोन दिवसात पुर्ण करावी . वरील पाच सदस्यांपैकी कोणालाही गावात बोलावुन घ्यावे व त्याच्याकडे निधी सुपूर्द करावा