ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

श्रीरामपूर:-उंदिरगाव – माळेवाडी – सराला बेट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी सरपंच जय श्री औताडे यांची मागणी.

पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

उंदिरगाव – माळेवाडी – सराला बेट रस्त्याच्या कामाची चौकशी करावी सरपंच जय श्री औताडे यांची मागणी

श्रीरामपुर ( Rps स्टार न्युज प्रतिनिधी ) श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव – माळेवाडी – सराला बेट या रस्त्याचे रुंदीकरण – मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे या रस्त्याचे काम निकृष्ट पद्धतीने करण्यात येत असुन रुदीकरण व भराव कामांमध्ये भरावासाठी वापरली जाणारी खडी माती मिश्रण आहे या कामाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सरपंच जयश्री औताडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे सराला बेटाला जोडण्यासाठी शासनाच्या तरतुदीतून मोठ्या प्रमाणात लोक प्रतिनिधींनी निधी मिळवुन दिला उंदिगाव माळेवाडी या रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे काम सुरु करण्यात आले असुन उंदिरगावापासुन माळेवाडीपर्यंत रस्ता करण्यात आला आहे सहर रस्त्याचे रुंदीकरण व भरावाचे काम सुरू आहे सदर भरावासाठी वापली जाणारी खडी निकृष्ट दर्जाची असुन त्याच खडीवर माती मिश्रित मुरुम टाकला जात आहे मुरुमाचे खोलीकरण . दीड फुटांपर्यंत करून त्याच मातीचा वापर साईड पट्टया करण्यासाठी केली जात आहे . जीएसबीचा लेयर सिमेंट मिश्रीत असताना देखील तसा न करता तो फक्त बारीक खडी टाकुन रोलिंग केली जात असल्याचे हे काम ठेकेदारी पद्धतीने निकृष्ट दर्जाचे आहे . या कामाची वरीष्ठ पातळीवरून सखोल चौकांशी करून संबंधिता वर कारवाई करण्याचे मागाणी करण्यात आली आहे सदर रस्त्या चे काम करताना माळेवाडी गावाचा पाणी पुरवळा योजनेच्या लाईन देखील तोडल्या असुन केबल कलेक्शन देखील तोडले आहे संबंधितावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे सदर रस्त्या चे काम करताना माळेवाडी गावाचा पाणी पुरवठा योजनेच्या लाईन देखील तोडल्या . असुन केबल कनेक्शन देखील सोडले आहे संबंधितानी भरपाई देण्याची मागणीचा ठराव सार्वजानिक बांधकाम उपविभाग यांना पाठविण्यात आला आहे या निवेदनावर सरपंच जय श्री औताडे उपसरपंच निशा तारडे . माजी सरपंच सोपान औताडे . निलेश जाधव . अनिल वमने आर्दी सह ग्रामस्थांच्या सह्या आहेत .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button