पारनेर:-खाजगी शिक्षण संस्थाकडून -शासनाची फसवनुक! – राजकुमार इकडे
पत्रकार राजकुमार इकडे पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

खाजगी शिक्षण संस्थाकडून -शासनाची फसवनुक! – राजकुमार इकडे

दि,२०, सुपा (अहिल्यानगर)
पारनेर तालुक्यात ,नव्हेतर, महाराष्ट्रात रयत शिक्षण संस्था वगळता,खाजगी शिक्षण संस्था मध्ये नविन शिक्षक भरण्यास मिळावे ह्या हेतुने पारनेर तालुक्यासह संपुर्ण महाराष्ट्रात प्रत्येक खाजगी शिक्षण संस्था मध्ये शिक्षक अतिरीक्त होउ नये,व विद्यार्धी संख्या कमी असतांना ही नविन शिक्षक मिळावे म्हणुन संच मान्यता २०२४-२५ मध्ये अतिरीक्त झालेले शिक्षक त्याच शाळेत ठेवण्यासाठी बाहेरच्या विनाअनुदानीत शाळेतील दाखले जमा करुन आपल्या जनरल रजिस्टरला नोंदवने व संच मान्यता २०२५-२६ ची पट संख्या पोर्टलवर नोंदवुन घेतलेल्या शाळेचे दाखले परत देणे हा चाललेला बनावट कारभाराकडे संबधीत शिक्षण अधिकारी यांचे दुर्रलक्ष का? होत आहे ही खेदाची बाब आहे.
दरम्यानच्या काळात शाषनाच्या शालेय पोषन अहार विद्यार्धी नसतांना ह्या संस्थांनी बोगस लाटल्याचे चित्र आज दिसत आहे.
आज ही पटसंख्या आणी १० अक्टोबर २०२५ ची संख्या शिक्षणअधिकार्यांनी शाळेत व्हिजीट देऊन तपासनी केल्यास २०२५-२६ ची संच मान्यता द्या नविन शिक्षक भरती केल्यास संस्था चालकांना लाखोंरुपये मिळतात ही वस्तुस्थिती आहे.
तरी शिक्षणअधिकारी यांनी प्रत्येक संस्था समक्ष पाहानी करण्यासाठी आपले लक्ष केंद्रित करावे. असे RPS स्टार न्युजचे पश्मिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष व माहीती सेवा समितीचे तालुका अध्यक्ष राजकुमार इकडे यांनी शिक्षण मत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.




