मायणी:-श्री संत सरुताई माऊली पुण्यस्मरण निमित्त मायणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा. दिलीप पुस्तके महाराष्ट्र राज्य संघटक
श्री संत सरुताई माऊली पुण्यस्मरण निमित्त मायणी येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन.
मायणी प्रतिनिधी येथील श्री संत सद्गुरू मातोश्री सरुताई माऊलीच्या अकराव्या पुण्यस्मरण सोहळा 30 सप्टेंबर पासून सुरू होत होत आहे तर मंगळवार दिनांक 3 ऑक्टोबर रोजी रथोत्सव होणार आहे अशी माहिती ट्रस्टचे सचिव रवींद्र शेठ बाबर यांनी दिली अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की उद्या शनिवारी सकाळी नऊ वाजता सरुताई माऊली यांच्या सरूताई लीलामृत ग्रंथाच्या पारायणास प्रारंभ होत आहे या सोहळ्यास पाद्य पूजा अभिषेक ,माऊलीची आरती ,पारायण ,नामस्मरण ,महिला भजन ,साधना सांस्कृतिक कार्यक्रम हरिपाठ ,कीर्तन ,भजन ,जागर ,काकड असे कार्यक्रम होणार आहेत तीन आक्टोंबर मंगळवारी मुख्य पुण्यतिथीचा कार्यक्रम होणार आहे या दिवशी सकाळी अकरा वाजता ट्रस्टचे चेअरमन माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या सुविद्य पत्नी सौ उर्मिला येळगावकर यांच्या हस्ते पालखी व रथ सोहळ्याचे पूजन होणार आहे तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा अशी आव्हान ट्रस्टमार्फत करण्यात आले आहे.