क्राईम न्युजताज्या घडामोडीमहाराष्ट्र

छ.संभाजीनगर:-पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची अजिंठा हद्दीत मोठी कारवाई.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक:-9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटक

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची अजिंठा हद्दीत मोठी कारवाई.

पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची पोलीस ठाणे अजिंठा हद्दीतअजिंठा ते सिल्लोड रोडवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटक्यावर कारवाई.
दिनांक 24 9 2023 रोजी अजिंठा ते सिल्लोड रोडवर वाघुर नदीच्या पुलावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 46 डब्ल्यू 77 51 मध्ये इसम नामे 1.शेख मुस्तकीम शेख जाफर2. शेख मोहसीन शेख बुडण दोन्ही राहणार भोकरदन जिल्हा जालना हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा (राजनिवास विमल पान मसाला केशव युक्तक्त मसाला तंबाखू) एकूण 2,90,106/-गुटखा व 500000/-किमतीची स्विफ्ट डिजायर कार असा एकूण 7,90,109/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील कारवाई करता रिपोर्टसह पोलीस ठाणे अजिंठा येथे हजर केले.
सदरची कामगिरी- पोलीस अधीक्षक मनीष कालवणीया औरंगाबाद ग्रामीण सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक सतीश वाघ स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे पोहे कासम शेख ,पोहे. विठ्ठल डोके. पोहे का गोपाल पाटील पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाची पोलीस ठाणे अजिंठा हद्दीतअजिंठा ते सिल्लोड रोडवर महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटक्यावर कारवाई.
दिनांक 24 9 2023 रोजी अजिंठा ते सिल्लोड रोडवर वाघुर नदीच्या पुलावर पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर क्रमांक एम एच 46 डब्ल्यू 77 51 मध्ये इसम नामे 1.शेख मुस्तकीम शेख जाफर2. शेख मोहसीन शेख बुडण दोन्ही राहणार भोकरदन जिल्हा जालना हे महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा (राजनिवास विमल पान मसाला केशव युक्तक्त मसाला तंबाखू) एकूण 2,90,106/-गुटखा व 500000/-किमतीची स्विफ्ट डिजायर कार असा एकूण 7,90,109/-रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून पुढील कारवाई करता रिपोर्टसह पोलीस ठाणे अजिंठा येथे हजर केले.
सदरची कामगिरी- पोलीस अधीक्षक मनीष कालवणीया औरंगाबाद ग्रामीण सुनील लांजेवार अपर पोलीस अधीक्षक सतीश वाघ स्थागुशा यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मधुकर मोरे पोहे कासम शेख ,पोहे. विठ्ठल डोके. पोहे  गोपाल पाटील.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button