आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र
कराड नगरपरिषद कराड यांच्या तर्फे माझी वसुंधरा अभियान.
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर:-9765698150

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार श्रीनिवास पवार सातारा जिल्हा ACLS CHIEF रिपोर्टर
दि -23/09/2023
कराड नगरपरिषद,कराड.
3R (Reduce, Reuse,Recycle)
माझी वसुंधरा अभियान हे पंचमहातत्त्वावर आधारित असून त्यामध्ये भूमी,जल,अग्नी,वायू व आकाश हे घटक आहेत.तसेच माझी वसुंधरा अभियान 4.0 अंतर्गत भूमी या घटकावर 3R यावर शिवांजली युवा गणेश मंडळ,बुधवार पेठ परिसरामध्ये जनजागृती करण्यात आली.त्यामध्ये 3R म्हणजे (Reduce, Reuse,Recycle) या विषयाची माहिती देण्यात आली.
१) Reduce-तुम्ही निर्माण करत असलेला कचऱ्याचे प्रमाण कमी करणे.
२) Reuse-:वस्तू फेकून देण्याऐवजी त्या पुन्हा वापरण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न करणे.
३) Recycle- चांगल्या हेतूने नवीन गोष्टी बनवण्यासाठी आधीच वापरल्या केलेल्या गोष्टींचा पुनर्वापर करणे.
म्हणजे आपल्या कचऱ्याचे आपल्याला उपयोग होऊ शकतो.ही माहिती नागरिकांना देण्यात आली.