खटाव:-अवकाळी पावसाने मायणीकरांची दैना.
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख:9890318605

राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483
ज्येष्ठ पत्रकार प्रा.दिलीप पुस्तके सातारा जिल्हा विभाग प्रमुख
अवकाळी पावसाने मायणीकराची दैना.
मायणी प्रतिनिधी_दिनांक-07/05/2023 आज रविवारी दुपारी चार वाजता अर्धा तास झालेल्या अवकाळी पावसाने मायनी करांची चांगलीच दैना झाली रविवार आठवडा बाजार असल्याने बाजार करून ची त्रेधा तिरपट झाली अचानक झालेले या पावसाने रब्बी हंगामासाठी पेरणीपूर्व मशागतीला प्रारंभ होणार आहे परंतु द्राक्ष बागायतदारांना हा पाऊस काळ ठरणार आहे कारण या काळात बागेची गर्भधारणा होत असते. या पावसाने माणसांना तसेच जनावरांनाही दिलासा मिळाला आहे. त्याप्रमाणे हवेत गारठा निर्माण झाला असून अनेक दिवस उष्णतेच्या लाटा सहन करणाऱ्या जनतेला या पावसामुळे चांगलाच दिलासा मिळाला आहे.सध्याच्या कडकउन्हामुळे जनावरांच्या दुधावर जो गंभीर परिणाम झाला होता तो आता कमी होण्यास मदत होणार आहे अवकाळी असला तरी या पावसाने सर्वसामान्य शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.