कृषी व व्यापारताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कराड:-सह्याद्रि सहकारी साखर कारखाना यशवंतनगर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे च्या वतीने २०२१-२२ सालचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा दक्षिण विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.

प्रतिनिधी विनोद पाटील कराड:-9762274165

मुख्य संपादक प्रल्हाद चव्हाण:-8208717483.

सह्याद्रि सहकारी साखर कारखाना यशवंतनगर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे च्या वतीने २०२१-२२ सालचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा दक्षिण विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार.

यशवंतनगर ता.कराड येथील सह्याद्रि सहकारी साखर कारखान्यास वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे च्या वतीने २०२१-२२ सालचा उत्कृष्ट ऊस विकास व संवर्धनाचा दक्षिण विभागाचा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार, तसेच २०२१-२२ सालचा उच्चतम साखर निर्यातीसाठी देशपातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार नॅशनल फेडरेशन ऑफ को-ऑप शुगर फॅक्टरीज लि.नवी दिल्ली यांचा वतीने, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब, मुख्यमंत्री माननिय एकनाथ शिंदे, विरोधीपक्षनेते माननीय अजितदादा पवार, राष्ट्रीय साखर संघाचे अध्यक्ष जयप्रकाश दांडेगांवकर, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचे उपाध्यक्ष दिलीपराव वळसे -पाटील, महाराष्ट्र राज्य सहकारी साखर संघाचे अध्यक्ष पी.आर.पाटील व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला, तो कारखान्याचे चेअरमन, राज्याचे माजी सहकार व पणन मंत्री माननीय आमदार बाळासाहेब पाटील, सर्व संचालक व अधिकारी यांनी कारखान्याच्या वतीने स्वीकारला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button