आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

लातूर:-अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक तर दादासाहेब काळे विभागीय अध्यक्षपदी.

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक:-9834313401

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार गजानन काळे छत्रपती संभाजी नगर जिल्हा संघटक

अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक तर दादासाहेब काळे विभागीय अध्यक्षपदी.

अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे तेरावे अधिवेशन लातूर येथे संपन्न !

( प्रतिनिधी ) दि २०
: महाराष्ट्र राज्यासह भारतातील एकूण २१ राज्यात सतत वीस वर्षापेक्षा जास्त काळापासून सर्वसामान्यांच्या हक्कासाठी व स्वातंत्र सैनिकाच्या सन्मानासाठी कार्य करणाऱ्या आणि भ्रष्टाचार निर्मूलनासाठी लढा देणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या विभागीय अध्यक्षपदी दादासाहेब काळे तर अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक या पदांवर यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा लातूर संपन्न झालेल्या १३ व्या अधिवेशनात सन्मानपत्र व नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला .

भारत सरकार दिल्ली नोंदणीकृत अशी व भारतातील स्वातंत्र्य सैनिक मराठवाडा मुक्ती संग्रामातील सैनिक व त्यांचे पाल्य आणि कुटुंब यांच्या हिताचे रक्षण करत त्यांना सामाजिक मदतीसाठी झटणाऱ्या व अपंग निराधार व वृद्धांच्या हक्कांसाठी जवळपास वीस वर्षापासून लढणाऱ्या अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर यांच्या नेतृत्वाखाली २१ राज्यात कार्यरत अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली . यावेळी या १३ व्या राष्ट्रीय अधिवेशनासाठी प्रमुख पाहुणे माननीय खासदार सुधाकरजी शुरंगारे (खासदार लातूर ? कार्यक्रमाचे विशेष अतिथी मा . संजीव ( जनरल पोलीस ऑफ पोलिस कमिशनर सीआरपीएफ ) प्रमुख पाहुणे रवींद्र येळूनकर अध्यक्ष अखिल भारतीय स्वतंत्र सेनानी ( नवी दिल्ली ) कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रदीप बाबा पाटील खंडापूरकर राष्ट्रीय अध्यक्ष त्यांच्या उपस्थितीत देशातील व राज्यातील अनेक पदाधिकारी यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली व समितीचे ध्येय धोरण ठरविण्यात आले आणि अरुण चव्हाण देशमुख व दादासाहेब काळे त्यांचे वर्षभरातील कार्य बघून राष्ट्रीय कोर कमिटीने त्यांना अरुण चव्हाण देशमुख यांची प्रदेशाध्यक्ष पदावरून बढती देत राष्ट्रीय संघटक या पदावर नियुक्ती दिली तर पत्रकार दादासाहेब काळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून बढती देत विभागीय अध्यक्ष ( छत्रपती संभाजी नगर , जालना , बीड जिल्हा ) या पदावर नियुक्ती केली छत्रपती संभाजीनगर जालना बीड या तीन जिल्ह्याच्या विभागासाठी विभागीय अध्यक्ष म्हणून पत्रकार दादासाहेब काळे यांची १७ सप्टेंबर रोजी नियुक्ती करण्यात आली . राष्ट्रीय अध्यक्ष प्रदिप बाबा पाटील खंडापुरकर , प्रदेश अध्यक्ष पंडीतराव तिडके , राष्ट्रीय संघटक अरुण चव्हाण देशमुख, महिला प्रदेश अध्यक्षा राणी ताई स्वामी यांच्या हस्ते अरुण चव्हाण देशमुख यांना सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले तर दादासाहेब काळे यांना यापूर्वीच्या कार्यासाठी राज्यस्तरीगौरव पुरस्कार पत्र देऊन सन्मानित करण्यात आले . आसाम , ओडीसा , पंजाब , दिल्ली , बिहार राज्याच्या प्रमुखां सह राष्ट्रीय कार्यकारणीच्या उपस्थितीत त्यांना नियुक्ती देण्यात आली . अरुण चव्हाण देशमुख राष्ट्रीय संघटक , श्री वसंतराव देशमुख जिल्हाध्यक्ष जालना सो . अंजनाताई राजपूत जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ( संभाजी नगर )गोकुळसिंग राजपुत ( विभागीय सरचिटणीस ) सुनिल वैद्य ( छत्रपती संभाजीनगर सचिव ) , अंकुशराव डहाके ( जिल्हा संपर्क प्रमुख बुलढाणा ) कृष्णा लहाने देशमुख (जाफराबाद तालुका अध्यक्ष ) , बालासाहेब देशमुख , ( भोकरदन तालुका अध्यक्ष ) कदम पाटील , (जाफराबाद तालुका उपअध्यक्ष ) सुनील उंबरकर ( भोकरदन तालुका उपाध्यक्ष ) संजय जटाळे तालुकाध्यक्ष ( जामनेर )यांच्या सह महाराष्ट्र राज्यातील सर्व महिला पुरुष व सर्व आघाड्यांचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य दैनिक बाळकडू जिल्हाध्यक्ष व ACLS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन जिल्हा संघटक गजानन पाटील काळे शामकुमार पुरे लोकमत तालुका प्रतिनिधी सिलोड जितेंद्र उर्फ दीपक जोशी बातमीदार सकाळ अजिंठा गजानन गुप्ता दैनिक पुण्यनगरी पत्रकार अजिंठा प्रवीण ढाकरे पत्रकार मराठवाडा केसरी अजिंठा रितेश गुप्ता पत्रकार दिव्य मराठी अजिंठा संदीप मानकर पत्रकार मराठवाडा साथी सैयद एजाज सर दैनिक भास्कर अजिंठा विष्णू मुके पत्रकार महाभारत सैयद एजाज पत्रकार लोकमत समाचार अजिंठा असलम पठाण पत्रकार सरफराज शेख पत्रकार मुनीर पठाण पत्रकार पुढारी अजिंठा उल्हास शेजवळ तरुण भारत दशरथ सुरडकर संपादक आपले ज्ञानपंख सुनिल वैद्य पत्रकार महाभारत वसंतराव देशमुख पत्रकार दैनिक आताच एक्सप्रेस अमोल चितळे पत्रकार शिवणा अमोल काळे रमेश पाटील फर्दापूर नंदू पाटील सातपुते , यांच्यासह छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील अनेकांनी भ्रमणध्वनीच्या माध्यमातून व प्रत्यक्ष भेटून अरुण चव्हाण देशमुख व दादा साहेब काळे यांचे अभिनंदन केले आहे .

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button