ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
श्रीरामपूर:-जिल्ह्यात पोलिस शिपाईच्या ७३ पदांसाठी भरती ‘ पदांसाठी भरती आजपासून अर्ज सुरु ….
पत्रकार संजय पगारे श्रीरामपूर तालुका अध्यक्ष

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
माहिती आणि प्रसारण मंत्रालय दिल्ली नोंदणीकृत
जिल्ह्यात पोलिस शिपाईच्या ७३ पदांसाठी भरती ‘ पदांसाठी भरती आजपासून अर्ज सुरु ….

श्रीरामपूर ( प्रतिनिधी ) अहिल्या नगर जिल्हा पोलीस दलात नव्या उमेदवारांना संधी देण्यासाठी दीर्घ प्रतीक्षेनंतर अखेर अहिल्यानगर पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती २०२४ -२०२५ ची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे पोलीस अधिक्षक सोमनाथ घार्गे यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार या भरतीत एकून ७3 रिक्त यदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.




