हॉटेल पंढरपुरी चाय यास RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशन असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची सदिच्छा भेट.
*प्रतिनिधी :- प्रमोद देवाडीगा:- 96237 14741*

हॉटेल पंढरपुरी चाय हे चोराडे गाव स्थित सातारा विटा हायवे वरती चौफुला याठिकाणी उभारण्यात आले असून कमी वेळात, उत्तम कॉलिटी मुळे ओळखले जाऊ लागले आहे. या सदिच्छा भेटी प्रसंगी RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. प्रल्हाद चव्हाण साहेब, मा.श्री.शिवाजी टिके साहेब महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष, मा.श्री. विजय काळे महाराष्ट्र राज्य सचिव, मा. श्री. प्रमोद देवाडीगा साहेब सातारा जिल्हा अध्यक्ष, मा.श्री. बाळासाहेब इंगवले साहेब कल्याण तालुका अध्यक्ष, मा. श्री. मनोहर निकम साहेब चिंचणी गाव अध्यक्ष पदाधिकारी आणि शेतकरी सभासद यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी हॉटेल मालक मा.श्री.बाळासाहेब सुभेदार यांची भेट घेण्यात आली. त्यांच्याशी बोलताना समजले त्यांचे पार्टनर मा.श्री.प्रमोद देवाडीगा काही कामानिमित्त बाहेर आहेत. ते याप्रसंगी उपस्थित राहू शकले नाही त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली. हॉटेल पंढरपूर इच्छा आहे चोराडे गाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी या रस्त्यावर उभारण्यात आले आहे त्याचा खवय्ये यांनी लाभ घ्यावा. पंढरपुरी चाय चा आस्वाद घेताना RPS इंटरनॅशनल प्रेस रिपोर्टर चे पदाधिकारी आणि शेतकरी सभासद यांनी परत परत चहा प्यावा. असे पंढरपुरी चहाच्या कॉलेटी चे वर्णन केले. सर्व शेतकरी सभासद आणि RPS प्रेस रिपोर्टर यांनी हॉटेल व्यवसाय साठी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा दिल्या.याप्रसंगी इतर मान्यवर उपस्थित होते.