क्रीडा व मनोरंजनताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

सातारा:-क्रीडामहर्षी पै.साहेबराव पवार (भाऊ) यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले अभिष्टचिंतन.

पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा महिला PRR

दि.16 सातारा
क्रीडामहर्षी पै. साहेबराव पवार (भाऊ) यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अभिष्टचिंतन केले.

सातारा जिल्हा तालीम संघाचे अध्यक्ष, कुस्तीगीर परिषदेचे माजी अध्यक्ष, क्रीडामहर्षी पै. साहेबराव (भाऊ) पवार यांच्या ९९ व्या वाढदिवसानिमित्त आज पालकमंत्री मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देऊन अभिष्टचिंतन केले. यावेळी मा. ना. शंभूराज देसाई साहेबांनी भाऊंचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी त्यांच्यात मनमोकळा संवाद झाला, तसेच यानिमित्ताने जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.

यासमयी पवार कुटुंबीय, तसेच स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button