आरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

श्रीरामपुर:- जर्मनीतील बर्लीन येथे झालेल्या विश्वधर्म संमेलनात बेलापुरच्या स्वामी गोविंद देवगिरींचा आधुनिक स्वामी विवेकानंद यांचा सहभाग …

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:-9921180022

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

पत्रकार संजय पगारे श्रीरामपुर तालुका अध्यक्ष:- 9921180022

श्रीरामपुर:- जर्मनीतील बर्लीन येथे झालेल्या विश्वधर्म संमेलनात बेलापुरच्या स्वामी गोविंद देवगिरींचा आधुनिक स्वामी विवेकानंद यांचा सहभाग …

अयोध्येतील श्रीराम मंदिर उभारणी . समितीचे खजिनदार येथील भूमिपुत्र राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगीरी महाराज तथा आधुनिक स्वामी विवेकानंद यांनी जर्मनीतील बर्लिन येथे झालेल्या विश्व धर्म संमेलनात नुकताच सहभाग घेतला. देश आणि धर्मातील प्रतिनिधींनी सहभाग घेतला . त्यात भारताच्या वतीने हिंदू धर्म प्रतिनिधी म्हणुन स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज सहभागी झाले होते. या संमेलनात हिंदू,मुस्लिम, ख्रिश्चन,आदींसह अन्य बहुधर्मीय धर्मगुरूंनी जागतिक व्यासपीठावर आपआपल्या धर्माची बाजु मांडुन विचारमंथन व धार्मिक आदान – प्रदान केले. मागील वर्षीही गेल्या इंडोनेशिया येथील विश्वधर्म  परिषदेत भारताच्या वतीने स्वामी गोविंद देवगिरी यांनी हिंदु धर्म प्रतिनिधी म्हणुन सहभाग घेतला होता. ही सुखद बातमी मिळताच बेलापुर गाव व श्रीरामपुर परिसरात आनंद व्यक्त करण्यात आला.

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button