क्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय

कराड:-सहयाद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर स्व.पी.डी.पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ दि.17 सप्टेंबर 2023 रोजी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान.

पत्रकार अक्षय अवघडे पाठवतात तालुका क्राईम रिपोर्टर:-7499265724

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483

 पत्रकार अक्षय अवघडे पाठवतात तालुका क्राईम रिपोर्टर

सहयाद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर ता. कराड, जिल्हा सातारा सह्याद्री साखर कामगार, श्री गणेशोत्सव यांच्या वतीने स्व. पी. डी. पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ दि.17 सप्टेंबर 2023 रोजी निकाली कुस्त्याचे जंगी मैदान.

सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंतनगर ता.कराड जि.सातारा
सह्याद्री साखर कामगार,श्रीगणेशोत्सव यांच्या वतीने कराड उत्तरचे भाग्यविधाते स्व.पी.डी.पाटील सो यांच्या पुण्यस्मरणार्थ

रविवार दिनांक 17 सप्टेंबर 2023 रोजी दुपारी ठीक 2 वा.

निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान

टीप
रु.100 पासून रु.4 हजार पर्यंत कुस्त्या मैदानादिवशी सकाळी 8 ते 12 पर्यंत कारखाना परिसरात होईल.

सदर कुस्ती मैदान कुस्ती मल्लविद्या युट्युब चॅनेलवर जगभरात थेट प्रक्षेपण केले जाईल.

निमंत्रक
मा.श्री.आमदार बाळासाहेब पाटील
व सर्व संचालक मंडळ

स्थळ : सह्याद्री सहकारी साखर कारखाना प्रांगण यशवंतनगर ता.कराड जि.सातारा

शेअर करा

RPS STAR NEWS

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION हि आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना असून लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कार्यरत आहे आणि "RPS STAR NEWS" हे डिजिटलं मिडिया असून देशातील ताज्या घडामोडी वाचकापर्यंत पोहोचवण्याच्या दृष्टीने आम्ही RPS STAR NEWS या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत आहोत. तरी आपण आपल्या बातम्या, माहिती देण्यासाठी संपर्क करू शकता संपर्क मो.7447520147/ Email - aclsrpsstarnews@gmail.com Website -1)http://aclsrpsstarnews.com 2) http://aclsrpsstarnews.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button