ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
मुंबई दि:-6 शिवशंभू संघटना मुंबई विभागाच्या वतीने जाहीर निषेध.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215
मुंबई दि.6
शिवशंभू संघटना मुंबई विभागाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला.अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना मुंबईच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून, मराठा बांधवांवर जालना पोलीस प्रशासनाने व्देषाच्या भावनेने गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय मुंबई उपनगर यांच्याकडे देण्यात आले. यावेळी शिवशंभू संघटना मुंबई कार्याध्यक्ष श्री महेश भाऊ गोताड, मुंबई युवा अध्यक्ष श्री. मनीष खामकर साहेब, मुंबई संपर्क प्रमुख श्री.जितेंद्र चव्हाण आणि मानखुर्द संपर्क प्रमुख श्री.अरुण म्होळे साहेब उपस्थित होते.