ताज्या घडामोडीमहाराष्ट्र
जळगाव:-अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना जळगाव जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध.
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215

ACLS INTERNATIONAL PRESS REPORTER ASSOCIATION राष्ट्रीय अध्यक्ष संपादक प्रल्हाद चव्हाण-8208717483
पत्रकार वैष्णवी शिंदे पुणे जिल्हा PRR:-9146190215
जळगाव दि. ६
अंतरवाली सराटी जिल्हा जालना येथे उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवांवर अमानुषपणे झालेल्या लाठीचार्ज निषेधार्थ आज शिवशंभू संघटना जळगाव जिल्हा यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला तसेच दोषींवर योग्य ती कठोर कारवाई करून, मराठा बांधवांवर जालना पोलीस प्रशासनाने व्देषाच्या भावनेने गुन्हे दाखल केले आहेत ते त्वरित मागे घेण्यात यावे अशी मागणीचे निवेदन जळगाव जिल्हाधिकारी यांना देताना शिवशंभू संघटनेचे जळगाव जिल्हाध्यक्ष आनंद घुगे, जिल्हा उपाध्यक्ष सोपान मानकर, जिल्हा संपर्कप्रमुख किरण ताडे सागर पाटील गणेश गोपाळ पवन रायचंदे इत्यादीं पदाधिकारी उपस्थित होते.